सूचना

[b] दिपक ढबाले या ब्लॉग ला भेट देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक मित्रांना विनंती की,आपणाकडे सगळ्या शिक्षकांच्या, शाळेच्या कामात पडेल असे साहित्य उपलब्ध असेल तर आपण deeps.dhabale@gmail.com या ई-मेल आयडी वर आपले साहित्य आपल्या नावासह प्रकाशित करण्यात येईल......धन्यवाद.[/b]...

प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारे फार्म

1) हिंदी , मराठी विषयात सूट मिळण्यासाठी करावयाचा अर्ज 
२) शिक्षकांना सेवेत नियमित करण्यासाठी वापरायचा प्रपत्र नमुना
3) शिक्षकांना सेवेत नियमित व स्थायी करण्यासाठी विभागीय चौकशी सुरु नसल्याबाबदचे प्रमाणपत्र
४) शिक्षकांना सेवेत स्थायी करण्याबाबद प्रस्तावाचा नमुना
4) आंतरजिल्हा बद्लीकरिता ऑनलाईन अर्ज करणाऱ्या शिक्षकांचे सेवा स्थायी करण्याबाबतचा प्रस्ताव
5) चटोपाध्याय वेतनश्रेणी मिळण्याकरिता तयार करावयाचा प्रस्ताव
5) निवडश्रेणी प्रस्ताव तयार करावयाचा नमुना
6) रजा प्रवास सवलत( LTC)मिळण्याकरिता करावयाचा अर्ज
MEDICAL BILL FORMAT (वैद्यकीय रजा नमुना) 
7)खाजगीरीत्या परीक्षेला बसण्यासाठी अर्जाचा नमुना व COVERING
8)मेडिकल बिल सादर करण्यासाठी नमुना 4 व 5
9) स्थायी होण्यासाठी covering पत्र
10) नियमित चे प्रस्ताव सादर करण्यासाठी covering पत्र
11) बदली झाल्यानंतर खाते transfer करण्यासाठी अर्ज
12) मेडिकल बिल सर्व format

2 comments: